Memorial बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

शाहू महाराजांच्या भव्य स्मारकासाठी बैठक; उभारणीला मिळणार गती

मुंबईत छत्रपती शाहू महाराजांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी उच्चस्तरीय बैठक संपन्न. ५० वर्षांच्या प्रलंबित मागणीसाठी जागा निश्चितीचे कडक निर्देश.
प्रांत (महाराष्ट्र)