मॉड्युलर ऑपरेशन थिएटर बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

येवला रुग्णालयात २.३५ कोटींचे अत्याधुनिक शस्त्रक्रियागृह

येवला उपजिल्हा रुग्णालयात ₹२.३५ कोटी खर्चून उभारलेल्या मॉड्युलर ऑपरेशन थिएटरचे मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते उद्घाटन. HEPA फिल्टर व आधुनिक सोयी सज्ज.
प्रांत (महाराष्ट्र)