मुंबई बातम्या.Rupali Thombre Patil बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

राष्ट्रवादीत नेतृत्वावरून संघर्ष? रुपाली ठोंबरे पाटलांचा तटकरेंवर थेट निशाणा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांचा सुनील तटकरेंवर थेट हल्ला. प्रदेशाध्यक्षपदाच्या राजीनाम्याची मागणी करत सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाला पाठिंबा.
प्रांत (महाराष्ट्र)