मनपा कर्मचारी बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

सांगली महापालिकेतील कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी; १० वर्षांनंतर सेवेत सामावून घेण्याचे आदेश

सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेतील १० वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश. पाहा सविस्तर निर्णय.
प्रांत (महाराष्ट्र)