नांदेड बातमी बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

मराठी भाषा संवर्धनासाठी नांदेडमध्ये लवकरच स्थापन होणार ‘जिल्हा मराठी भाषा विकास केंद्र’; मंत्री डॉ. उदय सामंत यांची घोषणा

मराठी भाषेच्या संवर्धनासाठी नांदेडमध्ये 'जिल्हा मराठी भाषा विकास केंद्र' स्थापन होणार. उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांनी केली घोषणा.
प्रांत (महाराष्ट्र)