Nashik Ring Road बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

नाशिक कुंभमेळ्यासाठी तयारीला वेग; दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

नाशिक कुंभमेळ्याची तयारी अन् अतिवृष्टीने बाधित रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करण्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे आदेश.
प्रांत (महाराष्ट्र)