नॅशनल न्यूज.Maharashtra Sadan बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

दिल्लीतील महाराष्ट्र सदनात तिरंगा रॅली; ‘हर घर तिरंगा’ मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात 'हर घर तिरंगा' अभियानाअंतर्गत भव्य तिरंगा रॅली पार पडली. डॉ. श्वेता सिंघल व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत देशभक्तीमय वातावरण.
देश