राष्ट्रीय बातम्या.Parliament Session बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात गदारोळ; दोन्ही सभागृहांचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत स्थगित

संसदेच्या मान्सून अधिवेशनाच्या शेवटच्या टप्प्यात जोरदार गदारोळ. गृहमंत्री अमित शाह यांच्या स्पष्टीकरणाची मागणी; लोकसभा व राज्यसभा कामकाज २ वाजेपर्यंत स्थगित.
देश