NCMC Smart Card बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ‘एनसीएमसी स्मार्ट कार्ड’ अनिवार्य; १ कोटींहून अधिक प्रवाशांची नोंदणी पूर्ण

महाराष्ट्रात १ सप्टेंबरपासून एसटी प्रवासासाठी NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य. महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठा निर्णय; १५ ऑगस्टपासून विद्यार्थ्यांची शाळांमध्ये नोंदणी.
प्रांत (महाराष्ट्र)