पोलीस कारवाई.Thane Crime Branch बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

नामांकित बांधकाम व्यावसायिकाला ८ कोटींच्या खंडणीची मागणी; १० लाखांसह त्रिकूट अटकेत

केंद्रीय तपास यंत्रणांची भीती दाखवून ८ कोटींची खंडणी मागणारे त्रिकूट ठाणे गुन्हे शाखेच्या जाळ्यात. १० लाखांचा हप्ता स्वीकारताना रंगेहात कारवाई.
प्रांत (महाराष्ट्र)