राजकीय बातम्या.Amol Kolhe बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

मोदींसोबत २० मिनिटांची चर्चा; अमोल कोल्हेंनी सांगितला भेटीचा तपशील

खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली शरद पवार गटाच्या खासदारांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट. नाशिक-पुणे रेल्वे व चाकण एमआयडीसीवर चर्चा; अमोल कोल्हेंनी दिली सविस्तर माहिती.
प्रांत (महाराष्ट्र)