Pratapgad Fort बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

साताऱ्यात विकासकामांना वेग; बाळासाहेब देसाई स्मारक आणि प्रतापगड संवर्धनावर भर

साताऱ्यात पोवई नाक्यावरील बाळासाहेब देसाई स्मारक आणि प्रतापगड संवर्धन कामांचा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला आढावा. एआय व्हिडिओ क्लिपसह विविध विकासकामांचे निर्देश.
सातारा