जनसुनावणी बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

अदानी जलविद्युत प्रकल्पावरून जुन्नर मध्ये विरोध; कोल्हेंचा संतप्त सवाल

जुन्नरमधील अंजनावळे येथील प्रस्तावित अदानी जलविद्युत प्रकल्पा विरोधात खासदार अमोल कोल्हे आक्रमक. २१ ऑगस्टची जन सुनावणी स्थगित.
प्रांत (महाराष्ट्र)