रावसाहेब दानवे बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

रावसाहेब दानवेंचा संजय राऊतांवर खोचक वार; 'एक दिवसाचा मुख्यमंत्री'चा उल्लेख

संजय राऊतांच्या 'लापता गृहमंत्री' टीकेवर रावसाहेब दानवे यांचा जोरदार पलटवार. 'एक दिवसाचा मुख्यमंत्री' चित्रपट काढण्याचा उपरोधिक सल्ला.
प्रांत (महाराष्ट्र)