राष्ट्रीय न्यूज.SBI Recruitment बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

एसबीआयमध्ये लिपिक पदांसाठी मेगा भरती; २७ ऑगस्ट पर्यंत अर्ज

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये १,५३८ ज्युनियर असोसिएट (लिपिक) पदांसाठी भरती जाहीर. पदवीधरांसाठी संधी, २७ ऑगस्ट २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज करा.
प्रांत (महाराष्ट्र)