आरक्षण बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

शिक्षक भरतीत मागासवर्गीय उमेदवारांवर अन्याय नाही; शिक्षण विभागाचे स्पष्टीकरण

पवित्र पोर्टलद्वारे सुरू असलेल्या शिक्षक भरतीत मागासवर्गीय उमेदवारांवर अन्याय होत नसल्याचे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले. रोस्टर व आरक्षणाचे सर्व नियम लागू.
प्रांत (महाराष्ट्र)