क्रांती दिन बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

उमरीत क्रांती दिन उत्साहात; स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाला पालकमंत्री संजय राठोडांकडून अभिवादन

यवतमाळच्या उमरी (शहीद) येथे क्रांती दिन उत्साहात साजरा. पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहण आणि १ लाख ११ हजार वृक्षलागवडीचा शुभारंभ.
प्रांत (महाराष्ट्र)