रस्ते दुरवस्था बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

पिंपरी-चिंचवडमध्ये खड्ड्यांवर आयुक्तांचा दणका; ४८ तासांत बुजवण्याचे आदेश

पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे कडक निर्देश! ४८ तासांत रस्त्यांवरील सर्व खड्डे बुजवण्याचे आदेश; हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा.
पुणे