रोटो सोटो बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

अवयवदानाला गती देण्यासाठी प्रक्रिया सुलभ करा; प्रकाश आबिटकरांचे आदेश

महाराष्ट्रात अवयवदान प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे आदेश. ४ नवीन केंद्रे, कॉर्पस फंड आणि खाजगी रुग्णालयांना सक्त ताकीद.
प्रांत (महाराष्ट्र)