आरपीआय बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

रामदास आठवले यांच्या मंत्रीपदाला १० वर्षे; मुंबईत भव्य सत्कार

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या मंत्रिपदाच्या १० वर्षेपूर्तीनिमित्त मुंबईत नागरी सत्कार. मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री शिंदेंकडून गौरव.
प्रांत (महाराष्ट्र)