S Chockalingam बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

मुंबई-पुण्यात मतदार यादीत मोठी कपात? ४१ लाख नावे वगळण्याची शक्यता

महाराष्ट्रात मतदार याद्यांच्या पुनर्रीक्षण मोहिमेमुळे मोठी खळबळ. मुदतीत अर्ज न दिल्यास १ कोटी ८० लाख मतदारांची नावे प्रारूप यादीतून वगळली जाण्याची शक्यता.
प्रांत (महाराष्ट्र)