सचिन अहिर बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

महामंडळांच्या योजनांच्या अंमलबजावणीला गती द्या; सचिन अहिरांचे निर्देश

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ व लहुजी साळवे आयोगाच्या शिफारशींची गतीने अंमलबजावणी करण्याचे सचिन अहिर यांचे निर्देश. विद्यार्थी प्रशिक्षणासाठी १०० कोटींची तरतूद.

शाहू महाराजांच्या भव्य स्मारकासाठी बैठक; उभारणीला मिळणार गती

मुंबईत छत्रपती शाहू महाराजांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी उच्चस्तरीय बैठक संपन्न. ५० वर्षांच्या प्रलंबित मागणीसाठी जागा निश्चितीचे कडक निर्देश.
प्रांत (महाराष्ट्र)