Sanjay Puranik बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

बालविवाह रोखण्यासाठी लोक चळवळ उभारणार; अध्यक्ष संजय पुराणिक यांची घोषणा

बालविवाह रोखण्यासाठी लोकसहभागातून राज्यव्यापी चळवळ उभी करणार. बीड येथील बैठकीत बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष ॲड. संजय पुराणिक यांची घोषणा.
प्रांत (महाराष्ट्र)