शालेय शिक्षण बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर; राज्यातील ३३ हजारांहून अधिक विद्यार्थी ठरले शिष्यवृत्ती धारक

MSCE प्राथमिक व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर! ३३,२८१ विद्यार्थी पात्र ठरले. mscepune.in वर निकाल आणि प्रमाणपत्रे उपलब्ध.
प्रांत (महाराष्ट्र)