Shegaon बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

महाराष्ट्रात पुन्हा नामांतराची चर्चा; बुलढाण्याला ‘राजमाता जिजाऊनगर’ नावाची मागणी

अहिल्यानगरनंतर आता बुलढाणा जिल्ह्याचे नाव 'राजमाता जिजाऊनगर' करण्याची मागणी. आमदार श्वेता महाले यांच्या पत्रावर मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश.
प्रांत (महाराष्ट्र)