Smart PHC बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

सातारा आरोग्य विभागातील रिक्त पदे तातडीने भरा; देसाईंचे निर्देश

साताऱ्यातील आरोग्य विभागातील रिक्त पदे बाह्यस्रोतांद्वारे भरण्याचे काम तातडीने पूर्ण करा. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हा आरोग्य आढावा बैठकीत दिले कडक निर्देश.
सातारा