मिलाप प्रणाली बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

भूसंपादन प्रक्रिया वेगवान करा; औद्योगिक विकासासाठी मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमआयडीसी भूसंपादनाचा आढावा घेतला. 'मिलाप' प्रणालीद्वारे १,१८३ भूखंडांच्या वाटपातून ५,५०२ कोटींचा महसूल.
प्रांत (महाराष्ट्र)