एसटी बुकिंग बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना मोठा दिलासा; ५,२२० जादा एसटी बसगाड्या धावणार

गणेशोत्सवासाठी ७ ते २५ सप्टेंबर दरम्यान कोकणात ५,२२० जादा एसटी बसेस धावणार. १० ऑगस्टपासून गट आरक्षणाची सुविधा उपलब्ध; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा.
प्रांत (महाराष्ट्र)