टी-२० विश्वचषक बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

मुंबई राजभवनात विश्वविजेत्या अंध महिला क्रिकेटपटूंचा गौरव सोहळा

भारतीय अंध महिला क्रिकेट संघाचा मुंबई राजभवनात राज्यपाल जिष्णु देव वर्मा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते सत्कार. 'देख ले ! इंडिया' माहितीपटाचे प्रदर्शन.
प्रांत (महाराष्ट्र)