Thane बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

‘मराठी सक्तीची नव्हे, भक्तीची भाषा’; एकनाथ शिंदेंचा संदेश

ठाण्यात 'बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा अभियान' संपन्न. १.२५ लाख रिक्षा-टॅक्सी चालकांनी शिकली मराठी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून कौतुक.
प्रांत (महाराष्ट्र)