Vijay Suryawanshi बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

पिंपरी-चिंचवडमध्ये खड्ड्यांवर आयुक्तांचा दणका; ४८ तासांत बुजवण्याचे आदेश

पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे कडक निर्देश! ४८ तासांत रस्त्यांवरील सर्व खड्डे बुजवण्याचे आदेश; हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा.
पुणे 

पिंपरी-चिंचवडला मोठा दिलासा; मोशी कचरा डेपोच्या बायोमायनिंगला ४.१३ कोटी मंजूर

पिंपरी-चिंचवडमधील मोशी कचरा डेपोच्या बायोमायनिंग प्रकल्पासाठी ४.१३ कोटींचा निधी मंजूर. पुढील ६ महिन्यांत कचऱ्याचा डोंगर हटवण्याचे महापालिकेचे उद्दिष्ट.
पुणे