Vilas Wadekar बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

मुंबई लोकलचा ताफा वाढणार; २३८ एसी लोकलची निर्मिती सुरू

मुंबई उपनगरीय रेल्वेसाठी २३८ नवीन एसी लोकलची निर्मिती आता भारतीय रेल्वेच्या तीन कारखान्यांमध्ये होणार. २०२७ पासून मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार.
प्रांत (महाराष्ट्र)