Vinay Kumar Chaube बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

८ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पोलिस मुख्यालयासाठी जमीन मंजूर

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयासाठी ताथवडे येथे ५० एकर जमीन मंजूर. ८ वर्षांनंतर पोलिसांची भाड्याच्या जागेतून सुटका, अत्याधुनिक संकुल उभारणार.
पुणे