Vinod Nevse बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

रहिमतपूर पोलिसांची मोठी कामगिरी; ८ लाख ७५ हजारांचे ३२ हरवलेले मोबाईल नागरिकांना परत

रहिमतपूर पोलिसांनी CEIR पोर्टलच्या मदतीने ८ लाख ७५ हजार रुपये किमतीचे ३२ हरवलेले मोबाईल फोन शोधून नागरिकांना परत केले.
सातारा