पाणी विसर्ग बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

कोयना धरणातून विसर्ग कमी; नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे आवाहन

कोयना धरणातील पाणीसाठा ८८ टक्क्यांवर. आज सहा दरवाजे १ फुटावर आणून ७,३९८ क्युसेक विसर्ग सुरू; नदीकाठच्या गावांना खबरदारीचे आवाहन.
सातारा