उद्योग विभाग बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

भंडाऱ्याच्या औद्योगिक विकासाला गती; रिक्त भूखंड उद्योजकांना देण्याचे निर्देश

भंडारा जिल्ह्यातील औद्योगिक विकासासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांचे निर्देश. एमआयडीसीचे रिक्त भूखंड नवीन उद्योजकांना मिळणार, पीएम विश्वकर्मा योजनेचा आढावा.
प्रांत (महाराष्ट्र) 

वाशिमच्या औद्योगिक विकासाला मोठी चालना; एमआयडीसी साठी ४४.८५ कोटी मंजूर

वाशिम एमआयडीसीच्या पायाभूत सुविधांसाठी ४४.८५ कोटी रुपये मंजूर. उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत आणि पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचा मोठा निर्णय.
प्रांत (महाराष्ट्र) 

जेमच्या राष्ट्रीय पुरस्कारांत महाराष्ट्राला दोन सन्मान

नवी दिल्लीतील 'GeM' पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्राला दोन राष्ट्रीय सन्मान. ५.८० लाख खरेदी आदेश अन् २८,७०० कोटींहून अधिक उलाढाल; पाहा सविस्तर अपडेट.
प्रांत (महाराष्ट्र) 

भूसंपादन प्रक्रिया वेगवान करा; औद्योगिक विकासासाठी मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमआयडीसी भूसंपादनाचा आढावा घेतला. 'मिलाप' प्रणालीद्वारे १,१८३ भूखंडांच्या वाटपातून ५,५०२ कोटींचा महसूल.
प्रांत (महाराष्ट्र)