महाराष्ट्र न्यूज.Eknath Shinde बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

‘मराठी सक्तीची नव्हे, भक्तीची भाषा’; एकनाथ शिंदेंचा संदेश

ठाण्यात 'बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा अभियान' संपन्न. १.२५ लाख रिक्षा-टॅक्सी चालकांनी शिकली मराठी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून कौतुक.
प्रांत (महाराष्ट्र) 

चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील समस्या तातडीने सोडवा; शिंदेंचे निर्देश

चाकण व तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील समस्यांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उच्चस्तरीय बैठक. रस्ते दुरुस्तीसाठी 'जिओ पॉलिमर' तंत्रज्ञान आणि नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती.
पुणे 

विकासाच्या चौकटीत शेतकरी, युवक, महिला; महाराष्ट्राला महासत्ता बनवण्याचा निर्धार

स्वातंत्र्यदिनी ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण. १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था, ठाणे अंतर्गत मेट्रो आणि ठाणे-बोरिवली बोगद्यावर भाष्य.
प्रांत (महाराष्ट्र)