Public Health Department बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

स्वातंत्र्यदिनी आरोग्यमंत्र्यांचा गावागावातील समित्यांशी ऑनलाइन संवाद

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर स्वातंत्र्यदिनी ग्रामीण आरोग्य समित्यांशी साधणार ऑनलाइन संवाद. १२४ नवीन आरोग्य संस्थांचे एकाच वेळी ऑनलाइन उद्घाटन.
प्रांत (महाराष्ट्र) 

अवयवदानाला गती देण्यासाठी प्रक्रिया सुलभ करा; प्रकाश आबिटकरांचे आदेश

महाराष्ट्रात अवयवदान प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे आदेश. ४ नवीन केंद्रे, कॉर्पस फंड आणि खाजगी रुग्णालयांना सक्त ताकीद.
प्रांत (महाराष्ट्र)