सोनिया गोरे बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

दिडवाघवाडीत वीज व्यवस्थेला बळ; दोन नवीन रोहित्रांचे उद्घाटन

माण तालुक्यातील दिडवाघवाडी येथे मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नातून २ नवीन विद्युत रोहित्र (DP) कार्यान्वित. शेतीला मिळणार अखंड वीजपुरवठा.
सातारा 

भाजप महिला मोर्चा जिल्हा चिटणीसपदी सौ. सारिका शिवराज शेंडे यांची निवड

शिखर शिंगणापूरच्या माजी सरपंच सौ. सारिका शिवराज शेंडे यांची सातारा जिल्हा भाजप महिला मोर्चाच्या चिटणीसपदी निवड.
सातारा