- Hindi News
- पुणे
- स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या हस्ते ध्वजारोहण
स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या हस्ते ध्वजारोहण

By Lokprant
On
पुणे: भारताच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय आणि शनिवारवाडा येथे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, उपजिल्हाधिकारी अधिकारी नामदेव टिळेकर, संगिता राजापूरकर, पल्लवी घाडगे, चारुशीला देशमुख, उप विभागीय अधिकारी विठ्ठल जोशी आदी उपस्थित होते.
यावेळी डुडी यांच्या हस्ते सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या अवयवदान उपक्रमाअंतर्गत मरणोत्तर अवयवदान करणाऱ्या व्यक्तींच्या नातेवाईकांचा सत्कार करण्यात आला.
Edited By: Lokprant
खबरें और भी हैं
विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सुटणार
By Lokprant
Latest News
24 Aug 2025 14:46:31
कोल्हापूर: राजेबागस्वर फुटबॉल क्लबच्या ३१ व्या वर्धापन दिनानिमित्त कोल्हापूर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शनिवारी संध्याकाळी सिद्धार्थनगर...