- Hindi News
- सातारा
- शिंगणापूरच्या सरपंचपदी वर्षा दणानेंची बिनविरोध निवड
शिंगणापूरच्या सरपंचपदी वर्षा दणानेंची बिनविरोध निवड

By Lokprant
On
दहिवडी: शिखर शिंगणापूर( ता. माण) ग्रामपंचायतीवर वर्षा बापू दणाने यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे शिंगणापूर येथील विश्वासू कार्यकर्ते राजाराम बोराटे यांच्या पॅनल मधून सदस्यपदी निवडून आलेल्या वर्षा बापू दणाने यांची एकमताने बिनविरोध सरपंच पदी निवड करण्यात आली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून माण पंचायत समितीचे विस्तार अधिकारी अनिल बनसोडे यांनी काम पाहिले.यावेळी सदस्य सारिका शिवराज शेंडे अनघा बडवे, कावेरी खंदारे, मंजुषा तोडकर, राजेंद्र पिसे,शशिकांत भोसले, शितल बडवे,रेश्मा शिंगाडे पॅनल प्रमुख राजाराम बोराटे उपसरपंच डॉक्टर अतुल बंदुके व पार्टीचे सर्वच कार्यकर्ते उपस्थित होते.
Edited By: Lokprant
खबरें और भी हैं
विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सुटणार
By Lokprant
Latest News
24 Aug 2025 14:46:31
कोल्हापूर: राजेबागस्वर फुटबॉल क्लबच्या ३१ व्या वर्धापन दिनानिमित्त कोल्हापूर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शनिवारी संध्याकाळी सिद्धार्थनगर...