- Hindi News
- सातारा
- जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने एक खिडकी योजना सुरू- जिल्हाधिकारी संतोष पाटील
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने एक खिडकी योजना सुरू- जिल्हाधिकारी संतोष पाटील
By Nutan Bhise
On
सातारा: जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने लागणाऱ्या विविध परवान्यांसाठी तालुका व जिल्हास्तरावर एक खिडकी योजना राबविण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली. जिल्हास्तरावरील एक खिडकी कक्ष अग्निशामक केंद्र, हुतात्मा चौक, करंजे नाका, सातारा येथे स्थापन करण्यात आला आहे. यांची नोंद पक्षांनी व उमेदवारांनी घ्यावी, आवश्यक असणाऱ्या विविध निवडणूक विषयक परवान्यांसाठी या ठिकाणी संपर्क साधावा, असेही आवाहन जिल्हाधिकारी पाटील यांनी केले आहे.
Edited By: Nutan Bhise
खबरें और भी हैं
बनावट सोन्याच्या बिस्किटांद्वारे फसवणूक करणारा आरोपी जेरबंद
By Nutan Bhise
पुणे महापालिकेचं १३ हजार कोटींचं अंदाजपत्रक
By Nutan Bhise
Latest News
21 Mar 2026 12:37:34
ग्रंथ निर्मिती ही कलेबरोबरच समाजाला एकत्र बांधणारी, समन्यायी भूमिका व्यक्त करणारी असावी असे विचार लेखक एड. शंकर निकम यांनी व्यक्त...
