Nutan Bhise

पिंपरी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राणी अवघडे यांची बिनविरोध निवड

दहिवडी: पिंपरी ता.माण येथील सरपंच पदी सौ.राणी गजेंद्र अवघडे यांची बिनविरोध निवड झाली.सौ.उज्वला ढवळे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर ही निवड करण्यात आली.यावेळी उपसरपंच लक्ष्मी बुधावले,सदस्य नारायण राजगे,कोमल राजगे,सुजाता राजगे,मंगल माने,उज्वला ढवळे उपस्थित होते.या निवडीबद्दल अण्णाबुवा राजगे,धनाजी राजगे,दिगंबर राजगे,माजी...
सातारा 

माण तालुक्यातील घोडेवाडी येथे जुन्या वादातून सात जणांकडून एकाला बेदम मारहाण दोन दात पाडले; दहिवडी पोलिसात गुन्हा दाखल  ​

दहिवडी: माण तालुक्यातील घोडेवाडी (वारुगड) येथे जुन्या भांडणाचा राग मनात धरून सात जणांच्या टोळक्याने एका व्यक्तीला लाकडी काठ्यांनी बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या हल्ल्यात फिर्यादीचे पती गंभीर जखमी झाले असून त्यांचे खालचे दोन दात पडले आहेत. याप्रकरणी...
सातारा 

कुख्यात गुंड गजा मारणेला मतदानासाठी दोन दिवस शहरात येण्याची उच्च न्यायालयाची परवानगी

​पुणे: कोथरूड परिसरातील कुख्यात गुंड गजानन उर्फ गजा मारणे याला मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मारणेला १५ आणि १६ जानेवारी रोजी पुणे शहरात येण्याची परवानगी देण्यात आली आहे.​नेमके प्रकरण काय?​गेल्या...
पुणे 

दहिवडी पोलिसांची मोठी कारवाई ; पुणे जिल्ह्यातील सराईत टोळी जेरबंद ; १३ लाखांचा मुद्देमाल जप्त

​दहिवडी:  दहिवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत अल्युमिनियम तारांची चोरी करणाऱ्या पुणे जिल्ह्यातील एका सराईत टोळीचा पर्दाफाश करण्यात दहिवडी पोलिसांना मोठे यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी ६ जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून १३ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे             ​पोलीस...
सातारा 

संस्कारांची शिदोरी आणि व्यसनमुक्तीचा जागर! नरवणे बालसंस्कार केंद्राचा १४ वा वर्धापन दिन उत्साहात

​दहिवडी: महाराष्ट्र व्यसनमुक्त युवक संघाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय युवकमित्र बंडातात्या कराडकर यांच्या संकल्पनेतून २०११ साली सुरू झालेल्या नरवणे येथील बालसंस्कारोपासना केंद्राचा १४ वा वर्धापन दिन नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. यानिमित्त सामाजिक प्रबोधन, स्वच्छता आणि संस्कारांची शिदोरी देणाऱ्या विविध कार्यक्रमांचे...

दहिवडी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी उमेश बुधावले यांची सलग चौथ्यांदा बिनविरोध निवड

​दहिवडी: दहिवडी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दैनिक 'पुण्यनगरी'चे प्रतिनिधी उमेश बुधावले यांची सलग चौथ्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सर्व सदस्यांनी ही निवड केली. उपाध्यक्षपदी प्रवीण राजे तसेच सचिव पदी बापूसाहेब मिसाळ यांची निवड करण्यात आली.दहिवडी...
सातारा 

पुण्यात फेसबुकवरून कर्ज देण्याचे आमिष दाखवून ४१ लाखांची फसवणूक; फोटो मॉर्फ करून तरुणाला दिली धमकी

​पुणे: कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली एका २८ वर्षीय तरुणाचा विश्वास संपादन करून, त्याचे फोटो मॉर्फ करून त्याला धमकावत तब्बल ४१ लाख १९ हजार ३७१ रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात...
पुणे 

शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली बिबवेवाडीतील व्यक्तीची ११.५० लाखांची फसवणूक

पुणे:  पुण्यातील बिबवेवाडी परिसरात शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने एका ४८ वर्षीय व्यक्तीची तब्बल ११ लाख ५० हजार ४५ रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सायबर चोरट्यांचा शोध...
पुणे 

छत्रपती शिवाजी महाराजांविषयीच्या आक्षेपार्ह विधानांबाबत 'ऑक्सफर्ड'ने मागितली माफी

पुणे/सातारा: ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस इंडियाने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल ऐतिहासिक तथ्यांची पडताळणी न करता आक्षेपार्ह विधाने प्रसिद्ध केल्याबद्दल अखेर छत्रपतींचे वंशज आणि खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले तसेच समस्त शिवप्रेमींची बिनशर्त माफी मागितली आहे.​नेमके प्रकरण काय?​२००३ मध्ये ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी...
सातारा 

दहिवडीच्या विद्यार्थ्यांची शाहिरी पोवाड्यात 'धुरंधर' कामगिरी; जिल्हास्तरीय स्पर्धेत पटकावले यश!

दहिवडी: सातारा जिल्हा परिषद आयोजित 'विद्यार्थी व्यक्तिमत्त्व विकास स्पर्धा २०२५-२६' अंतर्गत झालेल्या शाहिरी पोवाडा स्पर्धेत दहिवडीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या अष्टपैलू कलेचे सादरीकरण करत यशाचा झेंडा रोवला आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दहिवडी नं. १ व ३ च्या विद्यार्थ्यांनी लहान गटात प्रथम,...
सातारा 

माणच्या लेकाचं नशीब चमकलं! इंडियन ऑईलच्या लकी ड्रॉमध्ये जिंकली आलिशान 'स्विफ्ट डिझायर' कार

दहिवडी: इंडियन ऑईल कंपनीतर्फे जानेवारी २०२५ ते मार्च २०२५ या कालावधीत संपूर्ण भारतात राबवण्यात आलेल्या लकी ड्रॉ योजनेचा निकाल जाहीर झाला असून, यामध्ये सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील जाशी गावचे रहिवासी  शेखर पाटील यांनी बाजी मारली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांनी 'प्रथम...
सातारा 

श्री. महालक्ष्मी विद्यालय, आंधळी येथे बालिका दिन व सावित्रीमाई फुले जयंती उत्साहात साजरी

दहिवडी:  मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या अंतर्गत श्री. महालक्ष्मी विद्यालय, आंधळी येथे बालिका दिन व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले जयंती निमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत शाळेतील सर्व विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त व उत्कृष्ट सहभाग नोंदवून माता सावित्रीमाई फुले यांच्या जीवनचरित्र...
सातारा