Tiranga Rally बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सहभागाने सोलापुरात तिरंगा रॅली

सोलापूर जिल्हा प्रशासनातर्फे आयोजित भव्य तिरंगा बाईक रॅलीत पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे आणि जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन सहभागी.
प्रांत (महाराष्ट्र) 

मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्याचा मुख्यमंत्र्यांचा संकल्प

छत्रपती संभाजीनगर येथील भव्य तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकणातील पाणी मराठवाड्यात आणून दुष्काळमुक्तीचा संकल्प जाहीर केला.
प्रांत (महाराष्ट्र) 

दिल्लीतील महाराष्ट्र सदनात तिरंगा रॅली; ‘हर घर तिरंगा’ मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात 'हर घर तिरंगा' अभियानाअंतर्गत भव्य तिरंगा रॅली पार पडली. डॉ. श्वेता सिंघल व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत देशभक्तीमय वातावरण.
देश 

‘राष्ट्र प्रथम तिरंगा उत्सवा’त देशभक्तीचा जल्लोष; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रॅलीचे उद्घाटन

मुंबईतील वरळी सी फेस येथे 'राष्ट्र प्रथम तिरंगा उत्सव' रॅली थाटात पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन; हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग.
प्रांत (महाराष्ट्र)