दिल्ली पोलीस दलात कॉन्स्टेबल पदाच्या 7565 जागांसाठी भरती

📢 SSC मार्फत दिल्ली पोलीस दलात कॉन्स्टेबल पदाच्या 7565 जागांसाठी भरती  केली जाणार आहे.👮‍♂️👮‍♀️

🎓 शैक्षणिक पात्रता: 12वी उत्तीर्ण

🎯 वयाची अट (01 जुलै 2025 रोजी):
🔹 सर्वसाधारण: 18 ते 27 वर्षे
🔹 SC/ST: ✳️ 5 वर्षे सूट
🔹 OBC: ✳️ 3 वर्षे सूट

📍 नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत 🇮🇳

💰 अर्ज फी:
🔹 General/OBC: ₹100/-
🔹 SC/ST/ExSM/महिला: 💸 फी नाही

🗓️ Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 ऑक्टोबर 2025 (⏰ रात्री 11:00 पर्यंत)

Edited By: Lokprant

खबरें और भी हैं

केव्ही सीआर सोलापूर येथे या पदांसाठी भरती... जाणून घ्या सविस्तर

Latest News

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software