- Hindi News
- नवी दिल्ली बातम्या
नवी दिल्ली बातम्या बातम्या आणि अपडेट्स | Lokprant
<% catList.forEach(function(cat){ %> <%= cat.label %> <% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %> <%= node_description %>
<% } %> <% catList.forEach(function(cat){ %> <%= cat.label %> <% }); %>
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत मोठे फेरबदल; महाराष्ट्रातील चौघांना जबाबदारी
Published On
By Rajsita Ade
भाजप राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली. विनोद तावडे, भारती पवार, पियुष गोयल आणि स्मृती इराणींना महत्त्वाची पदे.
‘२०४७ पर्यंत विकसित भारत’; मोदींचा देशाला संकल्प
Published On
By Rajsita Ade
८० व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले. २०४७ पर्यंत 'विकसित भारत' घडवण्याचा संकल्प आणि १२ वर्षांतील आर्थिक प्रगतीचा आढावा.
राष्ट्रपती मुर्मूंचे देशवासीयांना संबोधन; जागतिक अस्थिरतेतही भारताची अर्थव्यवस्था मजबूत
Published On
By Rajsita Ade
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे देशाला संबोधन. भारताचा विकास दर जागतिक सरासरीच्या दुप्पट, ७८ वीरता पुरस्कारांना मंजुरी.
संसदेचे पावसाळी अधिवेशन गदारोळात संपले; ११७ तास कामकाज ठप्प
Published On
By Rajsita Ade
संसदेचे पावसाळी अधिवेशन अनिश्चित कालावधीसाठी तहकूब. NEET-UG पेपरफुटी व गदारोळामुळे ११७ तास वाया. १२ महत्त्वाची विधेयके मंजूर.
दिल्लीतील महाराष्ट्र सदनात तिरंगा रॅली; ‘हर घर तिरंगा’ मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद
Published On
By Rajsita Ade
नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात 'हर घर तिरंगा' अभियानाअंतर्गत भव्य तिरंगा रॅली पार पडली. डॉ. श्वेता सिंघल व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत देशभक्तीमय वातावरण.
माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांची आंतरराष्ट्रीय नियुक्ती; गुंतवणूक वादावर करणार लवाद
Published On
By Rajsita Ade
रशिया आणि युक्रेनच्या 'ओशादबँक' वादात माजी सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांची लवाद म्हणून नियुक्ती. आंतरराष्ट्रीय न्यायालयात बजावणार महत्त्वाची भूमिका.
