- Hindi News
- सातारा
- पिंपरी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राणी अवघडे यांची बिनविरोध निवड
पिंपरी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राणी अवघडे यांची बिनविरोध निवड
By Nutan Bhise
On
दहिवडी: पिंपरी ता.माण येथील सरपंच पदी सौ.राणी गजेंद्र अवघडे यांची बिनविरोध निवड झाली.सौ.उज्वला ढवळे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर ही निवड करण्यात आली.यावेळी उपसरपंच लक्ष्मी बुधावले,सदस्य नारायण राजगे,कोमल राजगे,सुजाता राजगे,मंगल माने,उज्वला ढवळे उपस्थित होते.या निवडीबद्दल अण्णाबुवा राजगे,धनाजी राजगे,दिगंबर राजगे,माजी सभापती नितीन राजगे,आप्पा राजगे,गुलाब राजगे, डॉ.लालासो राजगे,डॉ.दिलीप राजगे,सुरेश राजगे,नाना माने,निवास शिलवंत,भाऊसो बुधावले,कैलास शिलवंत,शंकर अवघडे,अण्णा अवघडे,नंदकुमार अवघडे,यासह ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे. अद्यासी अधिकारी एस.एस.लादे विस्तार अधिकारी पंचायत समिती व निरीक्षक म्हणून आर.बी.सय्यद उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग दहिवडी तर ग्रामपंचायत अधिकारी म्हणून सचिन सकट यांनी काम पाहिले.
Edited By: Nutan Bhise
खबरें और भी हैं
Latest News
14 Jan 2026 13:00:46
दहिवडी: पिंपरी ता.माण येथील सरपंच पदी सौ.राणी गजेंद्र अवघडे यांची बिनविरोध निवड झाली.सौ.उज्वला ढवळे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर...
