Mumbai बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

महामंडळांच्या योजनांच्या अंमलबजावणीला गती द्या; सचिन अहिरांचे निर्देश

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ व लहुजी साळवे आयोगाच्या शिफारशींची गतीने अंमलबजावणी करण्याचे सचिन अहिर यांचे निर्देश. विद्यार्थी प्रशिक्षणासाठी १०० कोटींची तरतूद.

लोहगाव उपजिल्हा रुग्णालय तातडीने सुरू करा; सुनेत्रा पवारांचे निर्देश

लोहगाव उपजिल्हा रुग्णालय तातडीने सुरू करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे आदेश. सह्याद्री अतिथी गृहावर पुणे जिल्ह्यातील आरोग्य सुविधांचा आढावा.
प्रांत (महाराष्ट्र) 

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील विद्यार्थ्यांना मोफत दप्तर; १७४ कोटींच्या निधीला मंजुरी

राज्यातील १ ली ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना मोफत शालेय दप्तर मिळणार. शालेय शिक्षण विभागाकडून १७४ कोटी १९ लाखांच्या निधीला प्रशासकीय मंजुरी.
प्रांत (महाराष्ट्र) 

मुंबईत २३ ऑगस्ट रोजी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळेचे आयोजन; स्वतःच्या हाताने साकारता येणार बाप्पाची मूर्ती

पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीतर्फे २३ ऑगस्ट रोजी मुंबईत पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळा. ₹३०० शुल्कात शाडू माती व साहित्य उपलब्ध, नाव नोंदणी सुरू.
प्रांत (महाराष्ट्र) 

सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकासाचा मार्ग मोकळा; महसूल विभागाचे मोठे धोरण

महाराष्ट्रातील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकासासाठी महसूल विभागाचे मोठे धोरण. १०% अतिरिक्त प्रोत्साहन, डीम्ड कन्व्हेअन्स मोहीम अन् कर सवलती जाहीर.
प्रांत (महाराष्ट्र) 

महाराष्ट्राचा कापड उद्योग जागतिक पातळीवर नेणार; ‘फार्म टू फॉरेन’चा संकल्प

महाराष्ट्राला कापड उद्योगात ग्लोबल एक्स्पोर्ट हब बनवण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध. असोचेमच्या 'फार्म टू फॉरेन कॉन्क्लेव्ह २०२६' मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा.
प्रांत (महाराष्ट्र) 

मंत्र्यांच्या निर्णयांवर मुख्यमंत्र्यांचे नियंत्रण; नव्या नियमांमुळे चर्चेला उधाण

'महाराष्ट्र शासन कार्यव्यवहार नियम २०२६' लागू. मंत्र्यांचे निर्णय बदलण्याचे अधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना; कायदेशीर कारणे लेखी देणे बंधनकारक.
प्रांत (महाराष्ट्र) 

चंद्रकांतदादा पाटलांच्या निर्देशा नंतर सीओईपीचा शुल्काबाबत निर्णय

सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी. चंद्रकांतदादा पाटलांच्या सूचनेनंतर शुल्क रचनेत सुधारणा, विद्यार्थ्यांना मिळणार फ्रीशिप-स्कॉलरशिपचा लाभ.
प्रांत (महाराष्ट्र) 

वाशिमच्या औद्योगिक विकासाला मोठी चालना; एमआयडीसी साठी ४४.८५ कोटी मंजूर

वाशिम एमआयडीसीच्या पायाभूत सुविधांसाठी ४४.८५ कोटी रुपये मंजूर. उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत आणि पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचा मोठा निर्णय.
प्रांत (महाराष्ट्र) 

संजय राऊत आक्रमक; नार्वेकरांसह निवडणूक आयोगावर गंभीर टीका

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात संजय राऊतांची राहुल नार्वेकर आणि निवडणूक आयोगावर घणाघाती टीका; सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले.
प्रांत (महाराष्ट्र) 

धाराशिवच्या नगरसेवकांची आज ‘मातोश्री’वर बैठक; ओमराजेंसमोर आव्हान

धाराशिवच्या नगरसेवकांची 'मातोश्री'वर महत्त्वाची बैठक; खासदार ओमराजे निंबाळकरांच्या भूमिकेनंतर उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय.
प्रांत (महाराष्ट्र) 

गणेशोत्सवाला जागतिक वारशाचा मान मिळवण्यासाठी शासनाची तयारी

गणेशोत्सवाला युनेस्कोच्या जागतिक अमूर्त वारशाचा दर्जा मिळवून देण्यासाठी राज्य सरकारची तयारी. मूर्तिकारांसाठी वेलिंग-खातू पुरस्कार व 'बेस्ट'च्या विशेष सेवा जाहीर.
प्रांत (महाराष्ट्र)