एपीके फाईल स्कॅम बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

पुण्यात सायबर फसवणुकीचा नवा प्रकार; ‘आरटीओ’च्या नावे बनावट चलन, एपीके फाईल पाठवून ३ लाखांचा गंडा

पुण्यात आरटीओ चलनाचे भासवून एपीके फाईलद्वारे मोबाईल हॅक करत ३.०४ लाखांची ऑनलाईन फसवणूक. फरासखाना पोलिसांत गुन्हा दाखल.
पुणे