गणेशोत्सव २०२६ बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

गणेशोत्सवात पुणे मेट्रोची विक्रमी भरारी; १२ दिवसांत ४८ लाखांहून अधिक प्रवासी, ७.४९ कोटींची कमाई

गणेशोत्सवात १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान पुणे मेट्रोने तब्बल ४८ लाख ३२ हजार प्रवाशांची वाहतूक करत ७.४९ कोटी रुपयांचा विक्रमी महसूल मिळवला आहे.
पुणे